मायबोली
मराठी भाषा ही खूप अलंकारिक आणि समृद्ध आहे अस आपण नेहमीच म्हणतो. मराठी भाषेतलं साहित्य समृद्ध आहे. लेखक, कवी हे खरंच प्रतिभावंत आहेत. प्राचूर मराठी आणि आधुनिक मराठी यांच मिश्रण असलेली आपण वापरत असलेली ही सध्याची मायबोली, वापरातून दिवसेनदीव खरच कमी होत चालल्याची एक खंत खूप दिवसापासून टोचन देतीये. मराठी भाषेचा सुवर्णकाळ म्हणजे कुसुमाग्रज, नाथमाधव, […]
Read More मायबोली