आजोबा!

वय असेल त्यांचे जवळपास 74 वर्ष, तसं बघायला गेलं तर फार जास्ती नाही, पण घुडगे दुखीमुळे त्यांच्याकडे बघितल्यावर वय अजून जास्ती आहे अस वाटतंय अशात! जन्म परभणी जवळच्या खेड्यात झालेला, ग्रॅज्युअशन चा काळ सोडला तर उर्वरीत आयुष्य परभणी मधलच! परभणी बद्दल सांगायचं झालं, तर मराठवाड्यातील एक जिल्हा, जगात जर्मनी,भारतात परभणी या विचित्र म्हणीमुळे प्रसिद्ध झालेला! […]

Read More आजोबा!